गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागात पावसाने धुमाकूळ घातलाय. या पावसामुळे कोकणात नद्यांना पूर आल्याने अनेक गांव पाण्याखाली गेली आहेत. तर सातारा,रायगड येथे दरड कोसळल्याने नुकसान झाले आहे. चिपळून, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा जोरदार फटता पडला आहे. हे सगळे पाहता अभिनेते भरत जाधव यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत कोकणाला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #ChiplunFlood #Konkan #BharatJadhav
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber